spot_img
आरोग्य‘राइस ब्रान’ ऑइल, तांदळापासून बनतय तेल? तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर..

‘राइस ब्रान’ ऑइल, तांदळापासून बनतय तेल? तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर..

spot_img

नगर सहयाद्री टीम-

देशातील खाद्यतेलाची वाढती मागणी विचारात घेता, जनतेला वाजवी दरात खाद्यतेल उपलब्ध देणे, विदेशी मुद्रा वाचविण्याच्या दृष्टीने आणि देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा यादृष्टीने राज्यात राईस ब्रान खाद्यतेल उद्योग उभारले जात आहे.

तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात ५ टक्के तेलाचे प्रमाण असते. तांदळापासून तयार होणारे हे खाद्यतेल (राइस ब्रान ऑइल) मानवी आरोग्याला सर्वाधिक पोषक आहे. त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे.

या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासह अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि हे तेल आरोग्यवर्धक म्हणून कार्य करते. कर्करोगाचा धोका कमी करते. भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले शुद्ध तेल ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्वांसाठी आवश्‍यक आहारातील 25-30% तत्त्वांची पूर्तता करते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...