spot_img
ब्रेकिंगमाझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली 'चार' प्रमुख करणे

माझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली ‘चार’ प्रमुख करणे

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजासह मला संपवण्याचा डाव आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत ‘चार’ प्रमुख करणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीसचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. मी सागर बंगल्यावर येतो, जर मी रस्त्यात मेलो तर मला त्याच्या दारात नेऊन टाका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील यांनी सांगितली चार करणे

उपोषण सोडण्याच्या वेळी येउ न दिल्याचा राग

केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याचा राग

माफी मागावी लागल्याचा राग

मराठ्यांना एकत्र करणारा मोठा नेता असल्याचा राग

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...