spot_img
आरोग्यगाडीत बसल्यावर उलटी? 'ही' युक्ती फॉलो करा आणि उलट्यांना करा टाटा!

गाडीत बसल्यावर उलटी? ‘ही’ युक्ती फॉलो करा आणि उलट्यांना करा टाटा!

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
अनेक लोकांसाठी कार प्रवास एक समस्या बनतो, विशेषतः ज्यांना मोशन सिकनेस असतो. अशा व्यक्तींना गाडीत बसताना जडपणा आणि उलट्या होण्याची भीती वाटते, त्यामुळे ते गाडीची काच बंद करतात, ज्यामुळे इतर प्रवाशांना असुविधा होते. परंतु, काही साध्या टिप्सच्या साहाय्याने हा त्रास कमी करता येतो.

KineStop कार सिकनेस ॲप
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये KineStop कार सिकनेस ॲप इन्स्टॉल करू शकता. हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर याला 5.8 रेटिंग असून, एक लाखाहून अधिक युजर्सनी ते डाउनलोड केले आहे. या ॲपचा वापर करून तुम्हाला मोबाईल डिस्प्लेवर ठिपके दिसतील, जे कारच्या हालचालींशी समन्वय साधतील. हे लक्ष विचलित करण्यास मदत करते, त्यामुळे तुम्हाला उलट्या येण्याची शक्यता कमी होते.

ज्या लोकांकडे आयफोन आहे, त्यांना वर नमूद केलेले ॲप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. तुम्हाला हे फीचर iOS 18 मध्ये आधीच मिळत आहे. तुम्हाला ते सक्रिय करावे लागेल. iPhone च्या Settings, Accessibility वर जा आणि Motion वर क्लिक करा. यानंतर Show Vehicle motion Cues चा पर्याय सक्षम करा.

प्रवासाची तयारी

1कार किंवा बसने प्रवास सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे:

2हलके अन्न खा. जड अन्नामुळे उलट्या होण्याची शक्यता वाढते.

3तुमच्या खिशात केशरी टॉफी, लवंगा किंवा काळी मिरी ठेवा, जेव्हा गरज लागेल तेव्हा खाण्यासाठी.

4प्रवासाच्या वेळी वेळोवेळी गाडी थांबवून बाहेरची हवा घ्या. शक्य असल्यास थोडा फिरा.

5मोशन सिकनेसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कारच्या पुढील सीटवर बसावे, ज्यामुळे गुदमरण्याची शक्यता कमी होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...