spot_img
तंत्रज्ञानTips and Tricks: इंटरनेट लवकर संपत? फॉलो करा 'या' टिप्स आणि करा...

Tips and Tricks: इंटरनेट लवकर संपत? फॉलो करा ‘या’ टिप्स आणि करा ‘त्या’ सेटिंग्ज

spot_img

नगर सहयाद्री टीम-
ऑनलाईनच्या जमान्यात इंटरनेटला मान मिळाला आहे. अनेक कामे ऑनलाइन पद्धतीने होऊ लागली आहेत. सरोवर डाऊन तर अनेक कामे खोळंबत आहे. ऑनलाइन इक्झाम पासून पेमेंट ट्रर्न्सफर व शॉपिंगपर्यंत सर्व काही इंटरनेटवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत दिवसभ स्मार्टफोन वापरून मध्येच इंटरनेटची कमतरता मोठी समस्या निर्माण करते. तर ही समस्या कशी सोडवायची? जाणून घ्या सविस्तर.

सॉफ्टवेअर ऑटो अपडेट इनेबल असणे

नेव्हिगेशन अॅप्स, शॉपिंग अॅप्स, गेमिंग अॅप्स किंवा बॅकग्राउंडमध्ये चालू असलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या अॅप्ससह अनेक अॅप्स फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सतत सक्रिय राहतात.यामध्ये फोनचे इंटरनेट कोणत्याही गरजेशिवाय चालू ठेवणे किंवा फोटो आणि व्हिडिओसाठी फोनचा कॅमेरा सतत वापरणे समाविष्ट आहे.

डेटा वाचवण्यासाठी करा या सेटिंग्ज

तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि डेटा सेव्हर मोड सुरू करा. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त फोनच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर, कनेक्शनवर क्लिक करा, डेटा वापरावर क्लिक केल्यानंतर, सेव्ह डेटा पर्यायावर क्लिक करा.

दैनंदिन इंटरनेट वापर मर्यादा सेट करा

तुमची सेट डेटा वापर मर्यादा पूर्ण होताच, इंटरनेट तुमच्या फोनवर काम करणे थांबवेल. लक्षात घ्या की तुम्ही हे सेटिंग तुम्हाला हवे, तेव्हा बदलू शकता आणि तुमच्या गरजेनुसार ते समायोजित करू शकता. फोनमध्ये ऑटो अपडेट ऑप्शन बंद ठेवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...