spot_img
अहमदनगरAhmednagar News:'ती' मिटींग अधुरी राहिली! फायनान्स कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यु

Ahmednagar News:’ती’ मिटींग अधुरी राहिली! फायनान्स कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यु

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री-
एक भीषण अपघाताची घटना समोर अली आहे. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील उड्डाणपूलावर अपघात घडला. अपघातामध्ये २५वर्षांच्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

अजय फोपसे, (रा. गोंडेगाव. ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर ) असे मृत युवकाचे नाव आहे. अजय फोपसे एका नामांकित फायनान्स कंपनीमध्ये जॉब करत होते. कंपनीच्या कामानिम्मित त्याच्या सहकाऱ्यांसोबत जात होते.

दरम्यान नेवासा रोडवरील उड्डाणपूलावरएका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला. एका होतकरू तरुणाच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...