spot_img
ब्रेकिंगगावचं हादरलं! 'मामांच्या' भांडणात 'भाच्याचा' गेला जीव, 'भयंकर' प्रकार घडला तरी कुठे?

गावचं हादरलं! ‘मामांच्या’ भांडणात ‘भाच्याचा’ गेला जीव, ‘भयंकर’ प्रकार घडला तरी कुठे?

spot_img

बीड। नगर सहयाद्री

महाराष्ट्रात गुन्हेगारीला आळा बसता बसेना. वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक भयंकर प्रकार समोर येत आहे. भर दिवसा झालेल्या घटनेने तर गावचं हादरले आहे. पाच जणांनी एका तरुणाची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मयत तरुणाचे मामा असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामधील मांजरा कॉलनीमध्ये मयत तरुण राहत होता. तरुणाचे आणि मामांचे जागेवरून अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. वादामुळे पाचही मामांच्या नजरेत भाचा खटकट होता.

डोक्यात राग असणाऱ्या मामांनी भाचा एकटा असल्याची संधी साधतं त्याच्याकडे धाव घेतली. आगोदर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पाच मामांनी अखेर दगडाने ठेचून भाच्याची हत्या केली.

भर दिवसा झालेल्या प्रकाराने गावचं हादरले होते. भाचा जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...