spot_img
अहमदनगरदु:खाचा डोंगर कोसळला! शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या आजोबा अन् नाती सोबत घडलं असं...

दु:खाचा डोंगर कोसळला! शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या आजोबा अन् नाती सोबत घडलं असं काही…

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री-
मुंबई-आग्रा महामार्गावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव एसटी बस आणि दुचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये आजोबा अन् नातीचा जागीच मृत्यू झाला असून कटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक माहिती अशी: नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे गावा जवळ अपघात झाला. दुचाकी वाहनावरून आजोबा आपल्या शाळकरी नातीला शाळेत सोडण्यासाठी जात होते.

यावेळी नाशिककडून मालेगावकडे जाणा-या बसची धडक बसल्याने दुचाकी बसच्या खाली गेली. त्यामध्ये आजोबा आणि नातं चिरडली गेली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

आजोबांसह नातीचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. शाळेत जाताना वाटेतच काळ अशा पध्दतीने घाला घालेल अशी पुसटशीही कल्पना मनात आली नसेल. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...