spot_img
अहमदनगरPolitics News: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण...

Politics News: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे.

ती जी माती आहे तीऔरंगाजेबाची माती आहे, असे बोलून देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण करत पंतप्रधान यांना धमकी दिली.तसेच दोन धर्मामध्ये द्वेषाची व वैरत्वाची भावना निर्माण करण्याचा भाषणादरम्यान प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...