spot_img
अहमदनगरधक्कादायक! भर दिवसा बंदूकीचा धाक दाखवत सराफी पेढीवर दरोडा

धक्कादायक! भर दिवसा बंदूकीचा धाक दाखवत सराफी पेढीवर दरोडा

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री –
संगमनेर तालुक्यातील साकुर मध्ये पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकान लूटून नेल्याची घटना आज सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली.

भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली..चोरटे पोखरी रस्त्यावरून दोन पल्सरहुंन पळल्याची माहिती समोर आले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...