spot_img
राजकारणPune Political News : चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत तरुण घुसला, मोठा गोंधळ..पहा...

Pune Political News : चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत तरुण घुसला, मोठा गोंधळ..पहा काय घडलं…

spot_img

पुणे / नगरसह्याद्री : भाजप आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच विविध मुद्द्यांवरून चर्चेत असतात. कधी त्यांचे वक्तव्य तर कधी इतर काही प्रकार. त्यांच्यावर मागे शाईफेक प्रकरण झाले होते. आता त्यांच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

गुरुवारी अर्थात आज पुणे शहरात चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरु होती. याचेली वन विभागाच्या परीक्षांची तयारी करणार एक तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत घुसला. त्याने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील गडबडले. त्यांनी त्याला पत्रकार आहे का ? असे विचारले. त्याने नकार देताच त्याला बाजूला न्या अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे येतेच काही काळ गोंधळ निर्माण झाला.

कोण होतो तो तरुण
चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारणारा तरुणाचे नाव कृणाल आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परीक्षेसाठी तयारी करत होते. अनेकदा प्रयत्न करत असताना त्याला नोकरी लागली नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रश्न त्याने विचारला होतो. परंतु तो पत्रकार नव्हता तर सामान्य व्यक्ती होते. त्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडून दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...