spot_img
महाराष्ट्रPune : धुक्याने समोरच दिसलं नाही, अन.. ट्रक व जीपच्या भीषण अपघात...

Pune : धुक्याने समोरच दिसलं नाही, अन.. ट्रक व जीपच्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघे मृत

spot_img

नगर सह्याद्री टीम : Pune News : महाराष्ट्रातील अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघाताच्या दुर्घटना संपण्याचे नाव घेत नाही.

आता पुण्यातून एक दुर्घटनेचे वृत्त आले आहे. यात ट्रक व जीपच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेल्याचे समजते. पुणे-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. मंचरजवळ आज (दि.१) पहाटे हा भीषण अपघात झाला आहे.

अधिक माहिती अशी : जीप नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने चालली होती. या मार्गावरून जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...