spot_img
ब्रेकिंगगोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा,...

गोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
कारखानदारांसह शेतकऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सरकारने बंदी घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते होती. मात्र केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी; बचाव कृती समितीचा मोठा निर्णय

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत...

भीषण! वडिलांसह ३ लेकींचा अपघातात मृत्यू, कुठे घडली घटना?

Accident News: तीन मुली अन् बापाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. चौथी मुलगी गंभीर...

अनेकांच्या नशिबात ‘तो’ योग आला?, तुमची रास काय? वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या...

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...