spot_img
अहमदनगरपानंद रस्ते हा ग्रामविकासातील मुख्य घटक : झावरे

पानंद रस्ते हा ग्रामविकासातील मुख्य घटक : झावरे

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर तालुक्यातील १९ रस्त्यांसाठी ४.५० कोटी रु प्रशासकीय मंजुरीसह मंजूर करून कामाची निविदा करण्यात आली. वासुंदे गावातील ६ रस्त्यासाठी १.५० कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला.

पाणंद रस्ते ही ग्रामविकासातील मुख्य घटक असून गावातील रस्ते विकासात मोठा सहभाग असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. आज बोकनकवाडी ते लाखे जेडगुले वस्ती या २५ लाख रुपयांच्या पानंद रस्ता कामाचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...