spot_img
देशनवीन 2024 वर्ष अत्यंत भयानक ! बाबा वेंगापेक्षा जास्त भयंकर आहे नॉस्ट्रॅडॅमसची...

नवीन 2024 वर्ष अत्यंत भयानक ! बाबा वेंगापेक्षा जास्त भयंकर आहे नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी

spot_img

नगरसहयाद्री / मुंबई : नॉस्ट्रॅडॅमस या भविष्यवेत्त्याने जे काही भविष्य वर्तवले आहेत ते बहुतांशी खरे ठरले आहेत. जगाची झोप उडवणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धाची कित्येक शतकांपूर्वीच त्याने भविष्यवाणी केली होती. आता त्याच्या भविष्यवाणीनुसार 2024 वर्ष अत्यंत भयानक असेल. नॉस्ट्रॅडॅमसने त्याच्या पुस्तकात 6 हजार 338 भाकितं सांगितलेली आहेत.

अमेरिकेत अंतगर्त कलह
अमेरिकेत सध्या पूर्वीपेक्षा जास्त अंतर्गत कलह पहायला मिळत असून 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेला अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत सध्या मोठ्या वादविवाद होत आहेत, अशा स्थितीत अमेरिकेत गृहयुद्ध येऊ शकते अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध
चीन महसत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात स्पर्धा सुरु आहे. या जोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धाचे प्रत्यक्ष युद्धात रुपांतर होण्याचे भाकित वर्तवले आहे. नॉस्ट्रॅडॅमस त्याच्या भविष्यवाण्यांमध्ये युद्धे आणि नौदल युद्धांबद्दल भाकित केले आहे. हे युद्ध जगासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

ग्लोबल वार्मिंग मानवासाठी धोकादायक
हवामान बदलाचा भयानक परिणमा मानवावर होवू शकतो. भयानक चक्रीवादळे, जंगलातील आग आणि सतत वाढत जाणारे तापमान मानवासाठी धोकादायक ठरू शकते. चाळीस वर्षानंतर इंद्रधनुष्य दिसणार नाही. वाढत्या तापमानमुळे कोरडी पृथ्वी पडेल. मोठा पूर येईल. 2024 मध्ये अणु स्फोटाचा इशारा देतो याचा परिणाम हवामानावर होईल असे भाकित नॉस्ट्रॅडॅमसने केले आहे.

500 वर्षांपूर्वीच युद्धाचं भाकित
नॉस्ट्रॅडॅमसनं 2022 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होईल असं भाकित वर्तवलं होते ते खरं ठरलं. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला चिंतेत टाकले. हे युद्ध अद्याप शमलेले नाही. २०२०मध्ये महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...