spot_img
अहमदनगरमहाविकास आघाडीने जागावाटपात बाजी मारली! फॉर्मुला ठरला? काँग्रेस किती जागांवर लढणार?

महाविकास आघाडीने जागावाटपात बाजी मारली! फॉर्मुला ठरला? काँग्रेस किती जागांवर लढणार?

spot_img

Politics News: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत (मविआ) जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकमताने जागा वाटपाचे स्वरूप निश्चित केले असल्याची माहिती समोर आली आहे. मविआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या फॉर्मुल्यावर सकारात्मक चर्चा झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपात बाजी मारली आहे. काँग्रेस ११० जागांवर, ठाकरेंची शिवसेना ९५ जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागा आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना देण्यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. आगामी निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्मुलावर तयारी सुरु आहे. आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील सन २०२५ ते ३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत...

क्षणार्धात संसार उद्धवस्त! डोळ्यादेखत पतीला झाडल्या गोळ्या; पत्नीला दहशतवादी काय म्हणाले? वाचा..

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा...

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ‘इतक्या’ पर्यटकांचा मृत्यू, आकडा आला समोर

Pahalgam Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या वाढत...