spot_img
अहमदनगरमनोज जरांगे पाटील शुक्रवारी अहमदनगरमध्ये ! 'येथे' जाहीर सभा, १०० एकरवर तयारी...

मनोज जरांगे पाटील शुक्रवारी अहमदनगरमध्ये ! ‘येथे’ जाहीर सभा, १०० एकरवर तयारी सुरु

spot_img

श्रीगोंदे / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (९ फेब्रुवारी) श्रीगोंदे तालुक्यातील आवटेवाडी येथे रात्री आठ वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यादृष्टीने सभेचे नियोजन करण्यात आले असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत आरक्षणाविषयी मराठा समाजामध्ये जनजागृती करत आहेत. श्रीगोंद्यातील सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.

पन्नास एकर जागेत सभेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारती इंगवले यांनी दिली. पार्किंगची व्यवस्था चाळीस ते पन्नास एकरामध्ये तसेच, सभेसाठी ५० ते ६० एकराची स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. सभेला येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह सर्व व्यवस्था केली जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...