spot_img
महाराष्ट्रमहायुतीचे ४० स्टार प्रचारक 'रेडी' ! यादी जाहीर, मंत्री राधाकृष्ण विखेही...

महायुतीचे ४० स्टार प्रचारक ‘रेडी’ ! यादी जाहीर, मंत्री राधाकृष्ण विखेही…

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेल्या आहेत. या निवडणुकांत स्टार प्रचारकांचा रोल महत्वाचा असतो. आता आगामी निवडणुकांसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोण आहेत स्टार प्रचारक?
नरेंद्र मोदी
जगतप्रकाश नड्डा
राजनाथ सिंह
अमित शाह
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
प्रमोद सावंत
भूपेंद्रभाई पटेल
विष्णूदेव साय
मोहन यादव

भजनलाल शर्मा
एकनाथ शिंदे
अजित पवार
रामदास आठवले
नारायण राणे
अनुराग ठाकूर
ज्योतिरादित्य शिंदे
स्मृती इराणी
रावसाहेब दानवे पाटील
शिवराज सिंह चौहान
देवेंद्र फडणवीस
सम्राट चौधरी
अशोक चव्हाण  

विनोद तावडे
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
पीयूष गोयल
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
के. अण्णामलई
मनोज तिवारी
रवी किशन
अमर साबळे
विजयकुमार गावित
अतुल सावे
धनंजय महाडिक

स्टार प्रचारक म्हणजे काय?
ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...