spot_img
अहमदनगर'स्थानिक स्वराज्य संस्था मविआच्या ताब्यात येणार'

‘स्थानिक स्वराज्य संस्था मविआच्या ताब्यात येणार’

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.

भातोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी उबाठा ठाकरे गटाचे सुनिता विक्रम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यात आज ही महाविकास आघाडी चे वर्चस्व आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप ने सत्ता मिळवली असली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगर पालिकेवर महाविकास आघाडी झेंडा फडकणार आहे.

यावेळी गायकवाड म्हणाले शासनाच्या सर्व योजनेचा लाभ सर्व घटकापर्यत पोहचविल्या जातील त्याचा लाभ मिळून दिला जाईल. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, विक्रम गायकवाड, निसार शेख उपतालुकाप्रमुख शिवसेना, उपसरपंच राजू पटेल, कैलास गांगर्डे, अजिनाथ शिंदे, युनूस पटेल, जालिंदर लबडे, शाकीरभाई मुलानी, सुभाष कचरे, रियाज भाई शेख, घनश्याम लबडे, भाऊसाहेब धलपे, शामराव लबडे, किरण खराडे, अशोक तरटे, ज्ञानेश्वर घोलप, अशोक घोलप, शरद पवार, फिरोज पटेल, अमोल कदम उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...