spot_img
देश'खेलरत्न' व 'अर्जुन' पुरस्कार जाहीर ! मोहम्मद शमीसह 'या' २६ खेळाडूंना पुरस्कार,...

‘खेलरत्न’ व ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर ! मोहम्मद शमीसह ‘या’ २६ खेळाडूंना पुरस्कार, पहा लिस्ट

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : यंदाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली असून खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीसह अनेक खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील अशी क्रीडा मंत्रालयाने घोषणा केली.

खेलरत्न पुरस्कार
चिराग शेट्टी – बॅडमिंटन
सात्विक साईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे – धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी – धनुर्विद्या
श्रीशंकर – ऍथलेटिक्स
पारुल चौधरी – ऍथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट

अनुष अग्रवाल – घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग – अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर – गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
सुशीला चानू – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर – शूटिंग
ईशा सिंग – शूटिंग
हरिंदर पाल सिंग – स्क्वॉश
अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अंतिम – कुस्ती
रोशिबिना देवी – वुशू
शीतल देवी – पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कसुरी? वाचा, माहिती..

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन...

स्कुटीवर चाललेल्या दोन महिलावर अ‍ॅसीड फेकले; अहिल्यानगर जिल्ह्यात भयंकर प्रकार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस सर्वोत्कृष्ट

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल –...

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...