spot_img
ब्रेकिंगGovernment Job : सरकारी नोकरीचा शोध? 'या' विभागात सुवर्णसंधी, 'इतक्या' पदासाठी महाभरती

Government Job : सरकारी नोकरीचा शोध? ‘या’ विभागात सुवर्णसंधी, ‘इतक्या’ पदासाठी महाभरती

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
तुम्हालाही सरकारी नोकरी हवी? नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर असणारी बातमी समोर आली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहिरात निघाली आहे. ग्रामीण उद्योजक विकास महामंडळ, आयकर विभागात ग, महापालिकामध्ये विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ग्रामीण उद्योजक विकास महामंडळ

ग्रामीण उद्योजक विकास महामंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी GUVN bharti 2023 मार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्हा उद्योजकता विकास अधिकारी, तालुका उद्योजकता विकास अधिकारी, ग्राम उद्योजकता मित्र, MTS आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांकडूनऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.guvn.org vacancy 2023

आयकर विभाग

आयकर विभाग, मुंबईमध्ये २९१ पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामध्ये आयकर निरीक्षक पदाच्या १४ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड 2च्या १८ जागा, टॅक्स असिस्टंटच्या ११९ जागा, मल्टि टास्किंग स्टाफ, अटेंडंटच्या १४० जागा रिक्त आहे. त्यासाठी वयोमर्यादा १८च्या पुढे आहे. अर्ज प्रक्रियाचा कालावधी २२ डिसेंबर २०२३ पासून १९ जानेवारी २०२४ इतका आहे

लातूर महानगरपालिका

लातूर महानगरपालिकामध्ये ४२ जागासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.त्यामध्ये शाखा अभियंता ०२ जागा, लिपिक टंकलेखकच्या १० जागा, फायरमनचावा जागा रिक्त आहे. त्यासाठी वयोमर्यादा १८च्या पुढे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी १४ जानेवारी २०२४ इतका आहे

अधिकृत संकेतस्थळ : mclatur.org https://drive.google.com/file/d/1ltvBQmJuSRohwI6gnvq1rfOKkVQI1jdZ/view

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार जगताप यांचे नगरकरांना गिफ्ट! ‘या’ रस्त्यासाठी १५० कोटी मंजूर

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या ३०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना...

‘मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे’

श्रीगोंदा | नगर सह्याद्री राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेच्या...

हिंद सेवा मंडळ विश्वस्थांविरोधात गुन्हा नोंदवा! पत्रकार परिषदेत ‘मोठा’ आरोप, नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर | नगर सह्याद्री हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील ३ एकर २९ गुंठे नगर मनमाड रोड...

आरोग्य केंद्रात स्टिंग ऑपरेशन! रुग्णांची हेळसांड समोर? आक्रमक ग्रामस्थांनी दिला ‘मोठा’ इशारा

पारनेर। नगर सहयाद्री पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळावी या...