spot_img
आर्थिकJob : पोस्टात नोकरीची संधी, १८९९ जागेंसाठी भरती ! पगार ५० हजारांच्या...

Job : पोस्टात नोकरीची संधी, १८९९ जागेंसाठी भरती ! पगार ५० हजारांच्या पुढे

spot_img

नगर सह्याद्री टीम : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. भारत सरकारच्या डाक विभागात मोठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करून तुम्ही नोकरीची संधी मिळवू शकता.

भारत सरकारच्या डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. येथे तुम्ही अर्ज करून नोकरी मिळवू शकता. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात –

विविध पदांच्या एकूण १८९९ जागा
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता पदांनुसार भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी व इतर डिटेल्स साठी https://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...