spot_img
देशJob : जिल्हा न्यायालयात विविध पदांवर भरती, पहा सविस्तर

Job : जिल्हा न्यायालयात विविध पदांवर भरती, पहा सविस्तर

spot_img

नगर सह्याद्री टीम : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.

यासाठी अर्ज करून तुम्ही तुमचे नोकरीची संधी मिळवू शकता. विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल आदी पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात –

खालील जागांसाठी होणार आहे भरती
लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत. याबाबत https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php वर मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते दिनांक १८ डिसेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...