spot_img
ब्रेकिंगJob: नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेचे टेन्शनच नाही, मिळणार 'ईतका' पगार? 'असा' करा अर्ज

Job: नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेचे टेन्शनच नाही, मिळणार ‘ईतका’ पगार? ‘असा’ करा अर्ज

spot_img

Job: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात (AIIMS) मध्ये नोकरी भरती प्रक्रिया राबवली जात असूनभरतीअंतर्गत एकूण १०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

विशेष म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. AIIMS मधील विविध पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD, MS किंवा DNI) असणं आवश्यक आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपये वेतन दिले जाणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला [email protected] या साईटवर जावे लागेल. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...