spot_img
ब्रेकिंगभारीच!! हळदी कुंकूच्या कार्यक्रमात भाजपाने वाटले डिजिटल वाण

भारीच!! हळदी कुंकूच्या कार्यक्रमात भाजपाने वाटले डिजिटल वाण

spot_img

नगर। नगर सहयाद्री
संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात आज भाजपा महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस रेणुका करंदीकर यांनी सावेडीतील नरहरी नगरमध्ये आयोजलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात डिजिटल वाण वाटले त्यासाठी त्यांनी अनुकूल कॉम्प्युटर्सच्या संचालिका गुगल ट्रेनर सुनीता लोंढे याना आमंत्रित केले होते.

यावेळी बोलताना लोंढे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडियाची संकल्पना मांडली आहे, आपण मात्र सोशल मीडियात रमत आहोत मात्र डिजिटलचा आपल्यासाठी खुप फायदा आहे तर यातून बिझनेस पण वाढत आहे त्यासाठी त्यांनी महिलांना गूगल फॉर्म कसा भरावयाचा हे शिकवले, गूगल फॉर्म भरल्यावर आपल्याला ऑर्डर पण येते व वेगवेगळ्या लोकपर्यंत आपण पोहचतो त्यातून फीड बॅक मिळून व्यवसाय वाढ होते असेही त्या म्हणाल्या. रेणू करंदीकर यांनी नमो अँपची माहिती देऊन जनजागृती केली तसेच विश्वकर्मा कौशल्य योजनेची माहिती देऊन त्याचे फायदे सांगितले व त्याचे संबधीतांकडून फॉर्म भरून घेतले

यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रिया जानवे, जिल्हा सरचिटणीस सविता कोटा,विधानसभा प्रमुख कालिंदी केसकर,महिला मोर्चा उपाध्यक्ष रेखा मैड ,सरचिटणीस ज्योती दांडगे, श्वेता झोंड, छाया रजपूत, कावेरी घोरपडे,नीता फाटक या मान्यवरांसह बचत गटातल्या महिला व परिसरातील कॉलनीतील महिला उपस्तिथ होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...