spot_img
ब्रेकिंगराजकीय वर्तुळात खळबळ! भाजप नेत्याला घातल्या गोळ्या, नेमकं प्रकरण काय?

राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप नेत्याला घातल्या गोळ्या, नेमकं प्रकरण काय?

spot_img

News: राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या.

हल्लेखोरांनी प्रमोद यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी तीन गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...