spot_img
ब्रेकिंगआल्या निवडणुका...! मतदार ओळखपत्र बनवायचं..? घरबसल्या 'असा' करा अर्ज

आल्या निवडणुका…! मतदार ओळखपत्र बनवायचं..? घरबसल्या ‘असा’ करा अर्ज

spot_img

Voter ID Card: अगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे. राज्यात येत्या काही महिन्यात खासदारांसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार कार्ड अनिवार्य असतेच, त्याशिवाय तुम्हाला मतदान देखील करता येत नाही. तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल तर वेळीच करा अर्ज तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कर्त्यालयात जाण्याची गरज नाही.

घरबसल्या तुम्ही मतदार कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. Google Play Store वरून तुम्ही एक ॲप डाउनलोड करून माहिती भरून अप्लाय करु शकतात. नंतर तुम्हा मतदार कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर वितरित केले जाईल किंवा तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करु शकतात.

नवीन मतदार कार्डासाठी असा करा अर्ज
भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार हेल्पलाइन ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर मतदार नोंदणीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि आधार कार्ड वरील नंबर यासारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बीएलओकडून पडताळणी केली जाईल आणि तुमचे नवीन मतदार कार्ड तयार होईल आणि तुमच्या घरच्या पत्यावर येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; ८ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Accident News: शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये ८ जणांचा...

पावसाचा रेड अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना धोका

Rain update: एप्रिल महिना सुरू असूनही राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे....

सभापती राम शिंदे यांना धक्का!; ‘ते’ पद राष्ट्रवादीच्या ताब्यात

जामखेड । नगर सहयाद्री:- कवडगाव-गिरवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडचे...

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई । नगर सहयाद्री भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णअध्याय आज संपला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि...