spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला हादरा बसणार! एक आमदार भाजपच्या वाटेवर? केंद्रीय मंत्री गडकरींची घेतली भेट..

काँग्रेसला हादरा बसणार! एक आमदार भाजपच्या वाटेवर? केंद्रीय मंत्री गडकरींची घेतली भेट..

spot_img

Politics News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मोहन हंबर्डे यांनी काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कारण, काही दिवसांपूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मोहन हंबर्डे हे देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप केला आहे. त्यामुळं हंबर्डे देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....