spot_img
अहमदनगरभल्या पहाटे शहरात घरफोडी! 'इतका' ऐवज लंपास

भल्या पहाटे शहरात घरफोडी! ‘इतका’ ऐवज लंपास

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
रेल्वेस्टेशन रोड परिसरातील शिवनेरी चौक येथील घरात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घरफोडी केली. घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

अशोक शिवाजी रोकडे यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी(दि.१७) पहाटे ५.१५ वाजण्याच्यासुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रोकडे हे घरात झोपले होते. चोरट्यांनी घरांचे लॉक तोडत घरात प्रवेश केला

घरातील १ लाख४१ हजार ५०० रूपये किंमतींचे सोन्यांचे दागिने, रोकड असा असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत पोहेकॉ.सोनवणे हे गुन्हयांचा तपास करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साईंच दर्शन अधुरं राहिलं; नवरा-बायकोचा अपघातात मृत्यू, कठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची...

खळबळजनक! कर्जाचा वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कर्जाच्या वादातून तिघा जणांनी एका युवकावर काठी व दगडाने हल्ला केल्याची...

बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटणार!,आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली महत्वाची माहिती..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक...

विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम!, चाहत्यांना मोठा धक्का

नवी दिल्ली | वृत्तसंस्था गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय...