spot_img
ब्रेकिंगBreaking News: मोठी बातमी! १० दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या

Breaking News: मोठी बातमी! १० दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या

spot_img

 

चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर

Breaking News: राज्यात एनआयएने (NIA) ने मोठी कारवाई केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आज पहाटेपासून कारवाई सुरु केलीअसून १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू असून चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे मोठी कारवाई राबवली. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. पुणे, ठाणे, भाईंदर, भिवंडीमध्ये छापेमारी करण्यात आली.

या कारवाईत एनआयएने एटीएसच्या मदतीने १० लोकांना ताब्यात असून ठाण्याजवळील इतर काही ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे.

चौकशी दरम्यान दहशतवादी देशात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही जप्त केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...