spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: काळ्या कोळसाने व्हाईट पैसे पळवले! नगरमधला 'धक्कादायक' प्रकार

Ahmednagar News Today: काळ्या कोळसाने व्हाईट पैसे पळवले! नगरमधला ‘धक्कादायक’ प्रकार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
कोळसा खरेदीसाठी दिलेले दोन लाख ३५ हजार रूपये घेऊन कामगार पसार झाल्याने व्यावसायिकाची फसवणूक झाली. व्यावसायिक किशोर बाळासाहेब जाधव (वय ३१ रा. अकोळनेर ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगार राजू बाळासाहेब पावणे (रा. भिगवण स्टेशन, इंदापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

किशोर जाधव व्यावसायिक असून त्यांच्याकडे राजू बाळासाहेब पावणे हा चालक म्हणून काम करतो. जाधव यांनी पावणे याच्याकडे मंगळवारी सकाळी कोळसा खरेदीसाठी विश्वासाने दोन लाख ३५ हजार रूपये दिले होते.

पावणे याने त्या पैशाचा कोळसा खेरदी न करता तो पैसे घेऊन गायब झाला. जाधव यांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यानंतर जाधव यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पावणे विरोधात गुन्हा दाखल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...