spot_img
आर्थिकJob : रेल्वेत मोठी भरती ! दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Job : रेल्वेत मोठी भरती ! दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 3 हजार 93 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जात आहे. अधिसूचनाही जाहीर झाली आहे. 11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.

या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवार असावा अशी शिक्षणाची अट आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...

पत्नीच्या डोक्यात घातला शॉकॉबसर; प्रेमविवाहाला कुणाची नजर लागली?, वाचा सविस्तर

Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर)...

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले...

वीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भिंगार हद्दीत वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय थेट वीज वापरून अनधिकृत...