spot_img
आर्थिकJob : रेल्वेत मोठी भरती ! दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Job : रेल्वेत मोठी भरती ! दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 3 हजार 93 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जात आहे. अधिसूचनाही जाहीर झाली आहे. 11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.

या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवार असावा अशी शिक्षणाची अट आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये भयंकर हत्याकांड! थोरल्याचा वाद, धाकट्याला भोवला! ६ जणांनी तरुणाला संपवल..

Crime News: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे....

लाडकी बहीण योजनेत बदल, ‘या’ महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला गेला असून सुमारे...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी

मुंबई । नगर सह्याद्री– मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...

मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; पहा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे ७ निर्णय...