spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी नगरच्या महापौरानी घेतला 'हा' मोठा निर्णय

मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी नगरच्या महापौरानी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात गावो- गावो साखळी उपोषण केले जात आहे. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे यासाठी शासनाकडे मागणी करणार असूण मराठा आरक्षणाला पाठींबा असल्याची माहिती महापौर रोहीणी शेंडगे यांनी दिली.

आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. त्‍यांना राज्‍यभरातून पाठींबा दिला जात आहे. यात ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. मराठा समाजास आरक्षण मिळणेसाठी राज्‍यातील विविध गावातील नागरीक, युवक आत्‍महत्‍या करीत आहे.

मनोज जरांगे पाटील यांची देखील उपोषणामुळे तब्‍येत खालावली आहे. मराठा समाजास आरक्षण मिळणे अवश्‍यक आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्‍यक असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पक्षाच्‍या वतीने पाठींबा देउन शासनाकडे आरक्षण देण्‍याची मागणी करनार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...