spot_img
राजकारणच्या मारी ! 'या' ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली...

च्या मारी ! ‘या’ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली भानामती

spot_img

Gram Panchayat Election:

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकां जाहीर होताच रणधुमाळी सुरू झाली. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी अनेक उमेदवारानी कंबर कसली असून शुक्रवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान निवडणुकीच्या रीगणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाहेब मतदान दोन दिवसावर आले आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावत लिंबू आणि टाचण्या टोचत भानामतीचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...