spot_img
अहमदनगरAhmednagar: 'आमदार-खासदार वाटत आहे चहा, मराठ्यांचा सोहळा जरा निरखून पहा', 'महामोर्चा' त...

Ahmednagar: ‘आमदार-खासदार वाटत आहे चहा, मराठ्यांचा सोहळा जरा निरखून पहा’, ‘महामोर्चा’ त झळकला लक्षवेधी फलक

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांचे २० जानेवारी पासुन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन महामोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान महामोर्चा मध्ये नगर जिल्ह्यात झाकलेल्या एका फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे.

अंतरवली सराटी जालनामधून निघालेला महामोर्चा शाहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे.

महामोर्चाचे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर जंगी स्वागत करण्यात आले. सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान सुपा येथील मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच एका युवा मराठा आंदोलकांच्या हातात ” आमदार – खासदार वाटत आहे चहा, हा तर मराठ्यांचा सोहळा जरा निरखून पहा ” हा फलक आंदोलन स्थळी लक्षवेधी ठरला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...