spot_img
अहमदनगरआंबेडकरी, मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरणार्यावर कारवाई करा

आंबेडकरी, मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरणार्यावर कारवाई करा

spot_img

अन्यथा सोमवारी समाजाचा मोर्चा / पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडाडणार.
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, सचिन कोतकर यांची जी रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे त्या वायरल रेकॉर्डिंग मुळे समस्त मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या आहेत. याची लवकरात लवकर चौकशी करून अट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

निवडणुकीच्या काळामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा समस्त समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. यावेळी आंबेडकरी समाजाचे अशोकराव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अजयराव साळवे, सुमेध गायकवाड, अनंत लोखंडे, सुनील शेत्रे, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, अंकुश मोहिते, विशाल भिंगारदिवे, बाळासाहेब निकम, सुनील सकट, विशाल गायकवाड, अशोक भोसले, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...