spot_img
अहमदनगरPolitics News: अजित पवार यांच्या गटाला धक्के पे धक्का! 'यांनी' बांधले शिवबंधन

Politics News: अजित पवार यांच्या गटाला धक्के पे धक्का! ‘यांनी’ बांधले शिवबंधन

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला धक्के पे धक्का बसला आहे. मावळ लोकसभा मतदार संघानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाती बड्या नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन आहे.

आगामी लोकसभेच्या दृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसला आहे. यापूर्वी ही पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश केला होता.

अत्ता मावळचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरोग्य केंद्रात स्टिंग ऑपरेशन! रुग्णांची हेळसांड समोर? आक्रमक ग्रामस्थांनी दिला ‘मोठा’ इशारा

पारनेर। नगर सहयाद्री पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळावी या...

ग्रामपंचायतमध्ये राडा! माजी सरपंचासह सदस्यावर गुन्हा दखल, नेमकं प्रकरण काय?

पारनेर। नगर सहयाद्री पारनेर तालुयातील वारणवाडी येथील सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेत गोंधळ घालत कागदपत्रे...

सरकारचे डाव लिहून ठेवलेय! जरांगे पाटील स्पष्टच म्हणाले, समाजाला सांगणार…

बीड। नगर सहयाद्री मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे...

महायुतीच ठरलं! लोकसभेच्या उमेदवारांची यादी व्हायरल, शिर्डीमधून आठवले, नगर मधून…

मुंबई। नगर सहयाद्री पुढील आठवड्यात आचार संहिता लागून लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होवू शकतात...