spot_img
अहमदनगरAhmednagar : विविध मागण्यांसंदर्भात पॅंथर सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Ahmednagar : विविध मागण्यांसंदर्भात पॅंथर सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

spot_img

श्रीगोंदा / नगर सह्याद्री : शहरातील सिद्धार्थनगर मध्ये नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक भवन आहे. या नियोजित सांस्कृतिक भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका असावी अशी ऑल इंडिया पँथर सेनेने मागणी केली आहे.

तसे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांना दिले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी ई-लायब्ररी उपयुक्त ठरेल. त्यामुळे नमूद ठिकाणी संगणक कक्ष तयार करण्यात यावा,

सांस्कृतिक भवनात स्वच्छता आणि सुरक्षिततासाठी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अमर घोडके, तालुकाध्यक्ष संजय रनसिंग, उपाध्यक्ष पवन रणदिवे, संघटक अक्षय आठवले, शहराध्यक्ष किरण उजागरे, ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

सोलापूर / नगर सह्याद्री - Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड....

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती  संगमनेर | नगर सह्याद्री बांगलादेशात काही महिन्यांपासून...

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

जामखेड | नगर सह्याद्री जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून...