spot_img
अहमदनगरAhmednagar News : निळवंडे कालव्याचे काम सुरु असताना ट्रॅक्टर उलटला, किती मृत्यू..पहा..

Ahmednagar News : निळवंडे कालव्याचे काम सुरु असताना ट्रॅक्टर उलटला, किती मृत्यू..पहा..

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पानोडीमध्ये निळवंडे उजव्या कालव्याचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. या कामावर ट्रॅक्टर उलटून मोठा अपघात झाला. यात चालक विजय विनायक कदम (वय 25) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झळा. ही दुर्घटना सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.

कामावरील साहित्य तसेच मजूंराची ने – आण करण्याचे काम विजय कदम करत होता. सोमवारी आश्वी बुद्रक येथिल आठवडे बाजारासाठी तो मंजूराना ट्रॅक्टर मधून घेऊन गेला होता. रात्री उशीरा 9.30 वाजेच्या सुमारास मंजूराना पिप्रीं – लौकी येथे सोडल्यानंतर पानोडी येथिल आपल्या घराकडे तो टॅक्टर घेऊन चालला होता.

कदम – मुंढे वस्तीनजीक वळणावर टॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्याखाली विजय दबला गेला होता. या रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍याची वर्दळ कमी असल्यामुळे विजयला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...

गैरव्यवहाराची तक्रार: सरपंच पतीसह चार जणांवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

जामखेड । नगर सहयाद्री:- ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते...