spot_img
अहमदनगरAhmednagar News : 'या' रेल्वे ब्रिजवर अपघात, एक ठार

Ahmednagar News : ‘या’ रेल्वे ब्रिजवर अपघात, एक ठार

spot_img

अहमदनगर : केडगाव देवी रोडवरील रेल्वे ब्रिजवर झालेल्या अपघातात जखमी ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ नोव्हेंबरला सायंकाळी हा अपघात झाला.

रेल्वे ब्रिजवर १ नोव्हेंबरला सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे औषधोपचार सुरु असताना ५ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. वृद्धाची ओळख पटू शकली नाही. त्याच्या नातेवाईकांबाबतही काही माहिती समोर आली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...