spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! आता 'या' बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात 'तो' बडा सीए...

अहमदनगर ब्रेकिंग ! आता ‘या’ बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात ‘तो’ बडा सीए ताब्यात

spot_img

अहमदनगर / नगरसहयाद्री : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दापोली जवळून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी करण्यात आली.

दरम्यान, या सीएला चौकशीसाठी ताब्यात घेतले की अटक करण्यात आली? कोणत्या गुन्ह्यात ही कारवाई झाली? याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही. एका मोठ्या कर्ज प्रकरणात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे समजते. तसेच या गुन्ह्यात यापूर्वी काहींना अटकही करण्यात आलेली आहे.

विजय मर्दा या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे ‘हे’ महत्वाचे आवाहन !

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे...

Ahmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

अहमदनगर / नगर सहयाद्री : जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने...

आमदार जगताप यांचे नगरकरांना गिफ्ट! ‘या’ रस्त्यासाठी १५० कोटी मंजूर

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या ३०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना...

‘मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे’

श्रीगोंदा | नगर सह्याद्री राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेच्या...