spot_img
मनोरंजनअबब! अभिनेत्री नयनताराची संपत्ती पाहिलीय का... अलिशान घर, महागड्या कार अन...

अबब! अभिनेत्री नयनताराची संपत्ती पाहिलीय का… अलिशान घर, महागड्या कार अन…

spot_img

मुंबई ः दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नयनतारा आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. नयनतारा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.

नयनतारा तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. नयनतारा आघाडीची अभिनेत्री असून ती देशातील सर्वात श्रीमंत नायिकांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, नयनताराची एकूण संपत्ती २०० कोटी रुपये आहे. नयनताराकडे १०० कोटींचे घर आहे. तिच्याकडे चार लझरी प्रॉपर्टीज आहेत. तमिळनाडूपासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी या प्रॉपर्टीज आहे. नयनतारा तिचा नवरा विग्नेश शिवनसोबत ४ बीएचके फ्लॅटमध्ये राहते. त्या फ्लॅटची किंमत जवळपास १०० कोटींच्या घरात आहे.

तिच्या घरात प्रायव्हेट थिएटर, जिम, स्विमींग पूल आहे. तिचे हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये दोन अपार्टमेंट आहे. या घरांची किंमत जवळपास ३० कोटी रुपये आहे. स्वतः चे प्रायव्हेट जेट आहे. तिच्या जेटची किंमत ५० कोटी असल्याचे सांगतात. नयनताराकडे अनेक लझरी कार आहेत. तिच्याकडे १.७६ कोटींची बीएमडब्ल्यू ७ सीरीज, १ कोटींची मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यू ५ सीरीज आहे.

नयनतारा एक व्यवसायिकदेखील आहे. ती लिप बाम आणि युएईमध्ये तेल कंपनीत पार्टनर आहे. नयनतारा एका प्रोडशन कंपनीची सहमालक आहे. पती विघ्नेश शिवनसोबत राउडी पिचर बॅनर हे प्रोडशन हाऊस चालवते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...

अक्षय कर्डिलेंच्या एण्ट्रीने राजकारण तापणारत!, कोतकर समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात!

लामखडे, हराळ, मोकाटे सेफ, कार्ले, झोडगेंची अडचण | नगर तालुक्यात इच्छुकांची भाऊगद! सुनील चोभे |...