spot_img
ब्रेकिंगराज्यात दुहेरी संकट! रखरखत्या उन्हात मुसळधार पावसाचा अंदाज? 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात दुहेरी संकट! रखरखत्या उन्हात मुसळधार पावसाचा अंदाज? ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासुनच राज्यातील हवामानमध्ये मोठे बदल पहावयास मिळत आहे. एकीकडे गेल्या चार दिवसापासूनत अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे पुन्हा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दरम्यान हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील मालेगाव शहराची देशातील उच्चांकी म्हणजेच ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आसुन राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.पुढील २४ तासांत सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...