spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला धक्का? अशोक चव्हाण यांचा उजवा हात असलेले नेता पक्षाला रामराम करणार..

काँग्रेसला धक्का? अशोक चव्हाण यांचा उजवा हात असलेले नेता पक्षाला रामराम करणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा करण्यात आला असून अशोक चव्हाण यांचा उजवा हात असलेला काँग्रेसचा बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार आहे. यामुळे पुन्हा काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळातच धक्का बसणार आहे.

काँग्रेस मधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे फडणवीस पवार सरकारम धीलन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा काय?
मी आदिवासी माणूस आहे कधीही खोटं बोलणार नाही. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा उजवा हात असलेले विजय वडेट्टीवार देखील लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची जागाही मिळाली. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपमध्ये आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...