spot_img
ब्रेकिंगHindkesari 2024: महाराष्ट्राचा समाधान 'हिंदकेसरी'! दिल्लीचा बल्लू 'चितपट'

Hindkesari 2024: महाराष्ट्राचा समाधान ‘हिंदकेसरी’! दिल्लीचा बल्लू ‘चितपट’

spot_img

Hindkesari 2024: महाराष्ट्रातील कुस्तीपटू पैलवान समाधान पाटील याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामण्यात समाधान पाटील यांनी दिल्लीचे मल्ल बल्लू खत्रीला चितपट केले.

यंदाची हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२४ तेलंगणा येथे पार पडली. अंतिम सामन्यात सोलापूरचा पैलवान समाधान पाटील आणि दिल्लीच्या बल्लू खत्री यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात समाधान पाटील याने दिल्लीच्या मल्लाला आस्मान दाखवत मैदान मारले.

हिंदकेसरी विजेता पैलवान समाधान पाटील हा मुळचा सोलापूरचा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. एकाच वर्षात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी दोन्ही गदा सोलापूर जिल्ह्याच्या आल्या आहे. हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची गदा महाराष्ट्राच्या पैलवानांनी मारल्याने समाधान पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...