spot_img
ब्रेकिंगकाॅंग्रेसला धक्का...? ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार! 'बड्या' नेत्यांचे स्पष्ट वक्तव्य

काॅंग्रेसला धक्का…? ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार! ‘बड्या’ नेत्यांचे स्पष्ट वक्तव्य

spot_img

नांदेड। नगर सहयाद्री-
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच वक्तव्य केले आहे.

काही महिन्यामध्ये राज्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दाैरावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी संवाद साधला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना व विकास कामे थेट जनतेपर्यंत पोहचत आहे. आम्ही पक्ष फोडायला जाता नाही, पण भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात येण्यास इच्छुक असल्याची हे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक कोटींची खंडणी अन् जीवे मारण्याची धमकी; कुठे घडला प्रकार पहा

बीड / नगर सह्याद्री : बीडमध्ये ढाकणे कुटुंबातील पिता पुत्रावर झालेल्या मारहाणप्रकरणी सतीश भोसलेवर...

उद्धवजी, तुमच्या हिंदुत्वाला उपनेत्यानेच छेद दिलाय!

संजय राऊतांचा पठ्ठ्या शिवसेना उपनेता साजन पाचपुते निघाला गोवंशाची कत्तल करणाऱ्या गँगचा म्होरक्या! सारिपाट /...

‘स्थानिक स्वराज्य संस्था मविआच्या ताब्यात येणार’

पारनेर | नगर सह्याद्री:- आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता...

भारत पुन्हा चॅम्पियन; 12 वर्षांनंतर रचला इतिहास!

नवी दिल्ली | वृत्तसंस्था चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत...