spot_img
ब्रेकिंगAssembly Election Results 2023LIVE : चार राज्याचा निकाल चार तासात होणार स्पष्ट!...

Assembly Election Results 2023LIVE : चार राज्याचा निकाल चार तासात होणार स्पष्ट! पहा एका क्लिकवर..

spot_img

नगर सहयाद्री टीम-

लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून चारही राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.

मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकालजाहीर होत आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश, राजास्थान, छत्तीसगडमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE:

-भाजप101 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर आहे.

-राजस्थानमध्ये भाजप चांगलाच आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे.

-राजस्थानमध्ये भाजप 117 जागावर तर काँग्रेस 66 जागावर

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE

-पहिल्या कलामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 93 जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे.

-मध्य प्रदेशमध्ये भाजप 151 , काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर

Telangana Assembly Election 2023 Results LIVE

-तेलंगणात काँग्रेस 63जागांवर आघाडीवर आहे तर बीआरएस 46 जागांवर पुढे आहेत. भाजप फक्त 5 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

– तेलंगणामध्ये 65 जागांसह काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजप केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएसला 46 जागा आहेत.

Chhattisgarh, Assembly Election 2023 Results LIVE

-छत्तीसगडमध्ये होणार काँटे की टक्कर, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सध्या पिछाडीवर दिसत आहे. काँग्रेस सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे.

-छत्तीसगडमध्ये भाजपने अर्धशतक गाठलं आहे, 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...