spot_img
अहमदनगरPolitics News: ...धावपळ उडणार? 'ती' भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा...

Politics News: …धावपळ उडणार? ‘ती’ भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मनोज जरांगे पाटील अंदोलनावर ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य

जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने सरकारची धावपळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य असून आंदोलना नंतरच हे सरकार जागे होते. आतापर्यंत सरकार झोपलेले होते का? चेष्ठा करता का, समाजाला फसवता का? फसवणूक करत लोकसभेची निवडणूक काढायची आहे, असे म्हणत सरकारवर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...