spot_img
अहमदनगरसर्व सामान्यांचे स्वप्न पुर्ण होणार? नगर कल्याण रोडवर 'रचना' कन्स्ट्रक्शनचा १० मजली...

सर्व सामान्यांचे स्वप्न पुर्ण होणार? नगर कल्याण रोडवर ‘रचना’ कन्स्ट्रक्शनचा १० मजली प्रकल्प, पहा ऑफर काय..

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
अहमदनगर ऐतिहासिक शहरात मराठी नववर्षाच्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रातील बादशहा असणारा रचना कन्स्ट्रक्शनच्या वतीने नगरमध्ये सर्व सामान्यांसाठी आवाक्यात स्वप्नातील घर पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यासाठी नगर कल्याण रोडवर साकारतोय ’रचना’चा १० मजली अद्ययावत प्रकल्प प्रगती पथावर आहे.

त्यामुळे या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ९ एप्रिल ते ११ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये वन बी एचके व टु बीएचके घर खरेदीवर ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर घसघशीत सूट दिली जाणार असल्याची माहिती रचना कंट्रक्शनचे संचालक राजू जाधव व जनरल मॅनेजर रणधीर कांबळे यांनी दिली आहे.

त्यामुळे या तीन दिवसात जर फ्लॅट खरेदी किंवा बुकिंग करणारा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर व घसघशीत सवलत मिळणार असल्याचेही संचालक राजू जाधव यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या व नावाजलेल्या रचना कन्स्ट्रक्शनच्या वतीने येथील नगर- कल्याण महामार्गावरील श्री स्वामी समर्थ ओल्डेज होम केअर सेंटरसमोर अल्फा-१ या १० मजली एक व दोन बीएचके लक्झरिअस फ्लॅट व दुकानांच्या बांधकाम प्रकल्पाचा प्रारंभ झाला असून गुढीपाडव्या निमित्त बुकिंग अथवा खरेदी केली असता मोठा लाभ मिळणार आहे.

बांधकामाचा उच्च दर्जा, व्यवहारातील पारदर्शकता व गुणवत्ता या बळावर रचना कन्स्ट्रक्शन कंपनीने लोकप्रियता मिळवली आहे.तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरातील नावाजलेल्या या बांधकाम कंपनीस २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. देशभरात शंभरपेक्षा अधिक प्रकल्प त्यांनी सरकारी संस्था, बांधकाम कंपन्या, प्रतिष्ठित विकासक यांच्यासाठी यशस्वी- रीत्या पूर्णत्वास नेले आहेत. नगरमध्ये कंपनीच्या वतीने प्रथमच भव्य अशा बांधकाम प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून, प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनी – नगरमध्ये अल्फा-१ हा अद्ययावत व सुविधांनी परिपूर्ण बांधकाम प्रकल्प काम गुढीपाडव्यानिमित्त सुरू करीत आहे.

प्रशस्त लॉबी, हॉल, किचन, बेडरूमव भरपूर पाणी याबरोबरच मास्टर बेडरूममध्ये वूडन फ्लोअरिंग, सर्टिफाईड फ्लोअरिंग, ब्रँडेड सॅनिटरी वेअर, ग्रॅनाइट किचन ओटा, मुख्य व आतील लाकडी फ्लश दरवाजा, ३ ट्रॅक अ‍ॅल्युमिनिअम स्लायडिंग खिडक्या मॉस्किटो मॅटसह, अशी अनेक वैशिष्ट्ये या प्रकल्पात पाहायला मिळतील. नगरकरांनी अधिक माहितीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन रचना कन्स्ट्रक्शनचे संचालक राजू जाधव व जनरल मॅनेजर रणधीर कांबळे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...