spot_img
ब्रेकिंगMaharashtra Crime News: भर धाव बसमध्ये नेमकं काय घडलं? सनकी सासू-सासऱ्यानं जावयालाच...

Maharashtra Crime News: भर धाव बसमध्ये नेमकं काय घडलं? सनकी सासू-सासऱ्यानं जावयालाच संपवलं!

spot_img

Maharashtra Crime News: बस स्थानकात परिसरात एक मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आलीआहे.

मुलीला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं?. संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं.

नंतर सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात नेऊन ठेवला. सकाळी बस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या हत्या प्रकरणाची उकल केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....